आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्‍त या कारणासाठी महिलेने ठेवले 80 विवाहित पुरुषांशी शारीरिक संबंध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वयाच्‍या 43व्‍या वर्षी आपन 80 विवाहित पुरुषांशी संबंध ठेवल्‍याचा धक्कादायक खुलासा एका महिलने कलेला आहे.  लुईस वेल्दे असं या महिलेचं नाव असून ती दोन मुलांची आई आहे. २००४ मध्ये तिच्या पतीचं निधन झाल आहे. व्यवसायानं ती सेक्स थेरपिस्ट असून पतीच्‍या निधनानंतर घर चालवण्‍यासाठी ती याव्‍यवसाया कडे वळली. 

 

लुईस वेल्देच्‍या मते शारीरिक सुखाची कमतरता भासायला लागल्‍या नंतर पती-पत्‍नीच्‍या नात्यात कटुता येऊ लागते आणि आपल्या जोडीदाराला फसवण्याचे प्रकार सूरू होतात. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, 'सेक्‍स' बद्दल काय म्‍हणते लुईस वेल्दे... 

बातम्या आणखी आहेत...