आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील पहिले टॉपलेस सलून, येथील तरुणी कस्टमर्सला देतात अशी सर्व्हिस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये एक अनोखे सलून जगभरात प्रसिद्ध झाले आहे. येथे कटिंग आणि दाढी करण्यासाठी मोठी रांग असते. लोक कित्येक तास आपली वेळ येण्याची प्रतीक्षा करतात. परंतु दुसऱ्या दुकानात जात नाहीत. तुम्ही विचार करत असाल की, या सलूनमध्ये असे आहे तरी काय? वास्तविक, हॉट कट नावाचे हे मेल सलून आपल्या एका खास सर्व्हिससाठी ओळखले जाते. कारण येथे कोणताही पुरुष नाही तर सुंदर तरुणी केशकर्तनाची सेवा देतात. आणि तेही चक्क टॉपलेस होऊन. या सॅलूनच्या ओनर म्हणाल्या की, पूर्वी सलूनमध्ये कुणीही येत नव्हते. यामुळे मी खूप त्रस्त होते. तेव्हा माझ्या डोक्यात कल्पना आली. आणि ही आयडिया कामाची ठरली. यानंतर या सलूनमध्ये ग्राहकांची तोबा गर्दी व्हायला लागली. लोक कटिंग-दाढीसाठी महिनाभराच्या वेटिंगवर राहू लागले. हे अनोखे सलून आज पूर्ण जगभरात फेमस झाले आहे.

 

Courtesy- Bollywood Hardcore

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज व व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...