आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Adult Star Stormy Daniels Polygraph Test Reveals Truth About Relation With Trump

ट्रम्प यांच्या मुलाची आई झाली असती पोर्नस्टार, पोलिग्राफ टेस्टमध्ये उघड झाले शरीर संबंधाचे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टॉर्मि डेनियलल्स इन्सेटमध्ये लाय डिटेक्टर टेस्ट दरम्यान. उजवीकडे ट्रम्प. - Divya Marathi
स्टॉर्मि डेनियलल्स इन्सेटमध्ये लाय डिटेक्टर टेस्ट दरम्यान. उजवीकडे ट्रम्प.

पोर्नस्टार स्टॉर्मी डेनियल्स (खरे नाव स्टेफनी क्लिफोर्ड) सोबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शारीरिक संबंध असल्याचे आरोप खरे ठरले आहेत. काही दिवसांपूर्वीच पोर्नस्टारची लाय डिटेक्टर टेस्ट (पोलिग्राफ टेस्ट) झाली त्यात धक्कादायक खुलासे झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार लाय डिटेक्टर टेस्टमध्ये पोर्नस्टारला विचारण्यात आले की डोनाल्ड ट्रम्पसोबत तिचे शरीर संबंध होते का, त्यावर तिने हो म्हणताच पोलिग्राफनेही हे उत्तर बरोबर असल्याचे सांगितले. 

 

असे प्रश्न विचारण्यात आले... 
पोर्नस्टारच्या वकीलाने सीएनएनला सांगितले, की डॉक्टरांच्या पथकाने स्टॉर्मीला तीन प्रमुख प्रश्न विचारले. यात पहिला प्रश्न होता, जुलै 2006 मध्ये तु डोनाल्ड ट्रम्पसोबत सेक्स केला होता का? दुसरा प्रश्न होता, जुलै 2006 मध्ये तू डोनाल्ड ट्रम्पसोबत असुरक्षित संबंध ठेवले होते का?  आणि तिसरा प्रश्न होता, काय डोनाल्ड ट्रम्पने तुला रियालिटी शोमध्ये कास्ट करण्याचे आश्वासन दिले होते?  या तिन्ही प्रश्नांचे उत्तर तिने होकारार्थी दिले होते. या टेस्टमध्ये पोर्नस्टार खोटे बोलण्याची शक्यता फक्त 1 टक्का असल्याचे म्हटले गेले आहे. 
- या टेस्टनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. पोलिग्राफ टेस्टचा रिझल्ट समोर आल्यानंतर ट्रम्प समर्थक हैरान झाले आहेत. दुसरीकडे, त्यांचे विरोधक म्हणत आहेत की पोर्नस्टार ट्रम्पच्या मुलांची आई देखील झाली असती. 

- विरोधकांच्या आरोपामागे स्टॉर्मीने दुसऱ्या प्रश्नाचे दिलेले उत्तर आहे. तिने ट्रम्पसोबत असुरक्षित संबंध ठेवल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे ती ट्रम्पच्या मुलाची आई झाली असती असा दावा विरोधक करत आहेत. 

 

काय आहे प्रकरण 
- या प्रकरणाचा खुलासा स्वतः पोर्नस्टारने केला होता. स्टॉर्मीने म्हटले होते की तिचे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत संबंध होते. अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या काळात स्टॉर्मीने तोंड बंद ठेवावे यासाठी तिला 130,000 डॉलर (जवळपास 90 लाख रुपये) देण्यात आले होते. 
- ट्रम्प यांची पत्नी मेलानियाने मुलाला जन्म दिला तेव्हा या दोघांचे अफेअर सुरु होते. स्टॉर्मीने सांगितल्यानुसार ट्रम्प यांचा मुलगा चार महिन्यांचा होता तेव्हा दोघांचा संबंध आला होता. 

हॉटेलमध्ये ठेवले होते संबंध 
- पोर्नस्टारने सांगितले की 2006 मध्ये तिचे ट्रम्प यांच्यासोबत एनव्ही हॉटेलमध्ये शारीरिक संबंध आले होते. 
- ट्रम्प यांनी तिला आश्वासन दिले होते की The Apprentice या रियालिटी शोमध्ये तिला कास्ट केले जाईल. 
- पोर्नस्टारने हेही सांगितले होते की एकदा ट्रम्प तिला म्हणाले होते की तू माझ्या मुलीसारखीच स्मार्ट आणि सुंदर आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये  वाचा, पोर्नस्टारच्या वडील काय म्हणाले, आणि पाहा फोटो...  

बातम्या आणखी आहेत...