आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे किस करण्‍यासाठी बनवली आहे खास जागा, दिला जातो एवढा वेळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक देशांत सार्वजनिक ठिकाणी किस करण्‍यास बंदी आहे. मात्र अनेक देशांना किस करणा-या व्‍यक्‍तींची अतिशय काळजी असल्‍याचे दिसते. कारण या देशांनी एअरपोर्टसारख्‍या सार्वजनिक ठिकणी किस करणा-यांसाठी वेगळी जागा बनविली आहे. जेणेकरुन किस करताना त्‍यांना कोणाचाही अडथळा होणार नाही. यातही विशेष बाब म्‍हणजे येथे किस करण्‍यासाठी ठराविक वेळ देण्‍यात आली नाही. दिलेल्‍या वेळेपेक्षा जास्‍त वेळ येथे किस करता येत नाही. 


का बनवले आहेत किसिंग झोन... 
- अनेक देशांमध्‍ये एअरपोर्ट ऑथरीटींच्‍या हे लक्षात आले आहे की, फ्लाइटने प्रवास करणारे आणि त्‍यांना सोडायला येणा-यांमधील क्षण यादरम्‍यान खूप खास असतात. विशेषत: लव्‍हर्स एअरपोर्टवर कित्‍येक वेळ एकमेकांना किस करत राहतात. यामुळे तेथे गर्दी होऊन जाते आणि कित्‍येकांची फ्लाइटही यामुळे सुटून जाते.     
- यामुळे डेन्‍मार्क, सिंगापूर, हाँगकाँग, सिंगापूर, बाली, रोम, पॅरिस, लॉस एंजिलिस आणि सॅन फ्रॉन्सिस्‍को या देशांमध्‍ये एअरपोर्टवर खास किसिंग झोन बनवण्‍यात आले आहेत. काही एअरपोर्ट्सवर याला किसिंग झोन हे नाव न देता Meet & Fly हे नाव दिले गेले आहे. 


येथे 3 मिनिटांहून अधिक वेळ नाही करु शकत किस 
- डेन्‍मार्कच्‍या Aalborg Airportवर 2011मध्‍ये किसिंग झोन बनवले गेले, ज्‍यामध्‍ये लिहिले होते Kiss & Fly. मात्र लोकांनी याचा चांगलाच दुरुपयोग केला. त्‍यामुळे एअरपोर्ट अथॉरिटीने येथे किस करण्‍यासाठी वेळेचे बंधन ठेवले. जे आहे 3 मिनिट. 


पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या...कोणत्‍या एअरपोर्टवर किती वेळ दिला जातो... 

 

बातम्या आणखी आहेत...