आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजसे जसे जग मॉर्डन होत आहे तसे- तसे मनुष्य हा त्याच्या सोयीसाठी नवनवीन वस्तू बनवत आहे. मॉल आणि सुपरमार्केट अशी जागा आहे जिथे सर्व प्रकाराच्या वस्तू खरेदी करायला सोपे जाते. परंतु अनेकवेळा मार्केट्समध्ये असे काही लोक येत असतात की त्यांना पाहून वाटत नाही की ते खरंच शॉपिंग करायला आले आहे की कारनामे करायला. मॉलमध्ये आलेल्या लोकांचे असे वेगवेगळे रूप तुम्हाला पाहायला मिळेल.
कपड्यांच्या जागी वेगळेच काही घालून आली ही लोक...
मॉलमध्ये हजर असलेल्या प्रत्येक व्यक्तीची दृष्टी या महिलेवर गेलीच असेल, सर्वांची दृष्टी या महिलेवर पडताच सर्व थक्कच झालीत. या महिलेने कपड्यांऐवची कर्टंन घालून शॉपिंग करण्याचा प्लॅन केला. तिने केलेल्या या कृत्याबद्दल तिला काहीच वाटले नाही. परंतु आजूबाजूला असणारे सर्व तिला पाहून चकित झाले. मॉलमध्ये क्लिक झालेला हा फोटो सोशल मीडियावर लोकांना खिळवून ठेवणारा आणि विचार करायला लावणार होता. एखादी व्यक्ती मॉलमध्ये कसेही कपडे घालून येईल या विचारानेच सर्वांना आश्चर्यचकित केले.
पुढील स्लाईडवर पाहा, मॉलमध्ये क्लिक झालेले काही Photos...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.