आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त हँगओव्हर नाही, दारु पिण्याचे हे आहेत दुष्परिणाम; दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यावर समजतात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मित्रांसोबत मैफल जमवून जर तुम्ही शुद्ध हरपेपर्यंत दारू पित असाल तर थोडे थांबा! तुम्ही दारुच्या नशेत असताना वरील फोटोत दिसत आहे तसे तुमच्यासोबतही होऊ शकते. वरील फोटोमध्ये एका तरुणाने मित्रांसोबत दारुची एवढी मजा घेतली की नंतर मित्रांनी त्याच्या भोवती दारुच्या बाटल्या ठेवून त्याची अशी मजा घेतली की आता त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दुसऱ्या फोटोतही सेम कंडीशन आहे. हे महाशय एवढी दारु प्याले की त्यांच्यासोबत काय होत आहे याची त्यांना शुद्ध नव्हती. 


हँगओव्हरच नाही दारु पिल्याने होते असे... 
- सर्वसाधारणपणे दारु प्याल्यानंतर लोकांना हँगओव्हर होण्याची भिती सतावत असते. परंतू दारु पिण्याचे तेवढेच नुकसान नाही. दारु प्याल्यानंतर आपल्यासोबत काय-काय होऊ शकते याची दोन उदाहरणे वरील फोटोत तुमच्या समोर आहेत. 
- दारु प्याल्यानंतर शुद्ध हरपते आणि आपण बेशुद्ध झाल्यानंतर आपले मित्र आपल्यासोबत काय-काय करु शकतात याची कल्पनाच न केलेली बरी. 

 

व्हायरल होत आहे हे फोटो... 
- सध्या सोशल मीडियावर असे काही फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही फोटो हे खरे आहेत तर काही मित्रांची मजा घेण्यासाठी जाणिवपूर्वक घेतले गेले आहे. 

- काहींनी मित्रांच्या बॉडीवर पेंटिंग केले तर काहींनी त्यांच्या भोवती दारुच्या बॉटल ठेवून फोटोसेशन केले. दारुच्या नशेत असलेल्यांच्या तोंडावर चक्क ग्लासेस आणि कॅन ठेवून मनोरेही उभारण्यात आले.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, दारुच्या नशेत असलेल्यांसोबत त्यांच्या मित्रांनी काय-काय केले... 

बातम्या आणखी आहेत...