आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचा भूत-प्रेतात्मांवर विश्वास असेल तर हे फोटो पाहू नका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिल्डिंगमध्ये आई तिच्या मुलांच्या आत्म्यासोबत राहाते. - Divya Marathi
बिल्डिंगमध्ये आई तिच्या मुलांच्या आत्म्यासोबत राहाते.

भूत-प्रेत-आत्मा यावर कोणाचा प्रचंड विश्वास असतो तर कोणी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. प्रत्येकजण आपापाल्या अनुभवाने भूत-आत्मा यांना मानतात किंवा मानत नाही. आज आम्ही तुमच्यासाठी विविध देशातील असे काही फोटो घेऊन आलो आहोत, ज्या फोटोंनी खळबळ उडवून दिली होती. 

 

वरील फोटोमध्ये काही मित्र पार्कमध्ये बसलेले दिसतात तर त्यांच्या मागे असलेल्या इमारतीच्या खिडकीमध्ये काहीतरी विचित्र असल्याचे दिसत आहे. मित्रांनी नेहमीप्रमाणे फोटो क्लिक केला आणि जेव्हा त्यांनी फोटो पाहिला तेव्हा त्यांना इमारतीच्या खिडकीतून काही तरी डोकावत असल्याचे दिसले. 
मित्रांनी इमारतीमध्ये जाऊन खिडकीत काय आहे हे पाहाण्याचा प्रयत्न केला. तर त्यांना समजले की येथे कोणीच राहात नाही. ही इमारत कित्येक वर्षांपासून रिकामी आहे. 
मित्रांनी हा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आणि त्यांच्या मनातील शंका समाजासमोर ठेवली. 
फोटोत दिसणाऱ्या इमारतीत एक आई आणि तिच्या मुलाची भटकती आत्मा असल्याचे मित्रांना सांगण्यात आले होते. 
- वास्तविक मुलांनी सांगितलेल्या या कथेत किती सत्यता आहे हे आम्ही पडताळू शकलेलो नाही. 

बातम्या आणखी आहेत...