आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shocking: प्रमोशनसाठी बॉस त्याच्या पत्नीशी करतो लगट, अशी असते पतीची रिअॅक्शन This Extra Marital Affair Short Film Will Blow Your Mind

Shocking: प्रमोशनसाठी बॉस त्याच्या पत्नीशी करतो लगट, अशी असते पतीची रिअॅक्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतीने बॉसला फॅमिलीसह घरी डिनरसाठी इन्व्हाइट केलेले असते. त्याला बॉसला इम्प्रेस करून प्रमोशन मिळवण्याची इच्छा असते. डिनरसाठी पती-पत्नी सर्व तयारी करतात. आपल्या घरी पतीचा बॉस कुटुंबासह डिनरसाठी येत असल्याने पत्नी तयार करत असते. 

बॉस खुश करण्यासाठी पती घरी पार्टी ठेवतो, जेव्हा पत्नीवरचा प्रसंग त्याला कळतो तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया असते... अशी आहे नातेसंबंधांवर प्रकाश टाकणारी हमारा मूव्हीजची ही आश्चर्यचकित करणारी स्टोरी... 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, बॉसला खुश करण्यासाठी काय करतो पती... व्हिडिओ पाहा शेवटच्या स्लाइडवर... 

बातम्या आणखी आहेत...