आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरपोर्टवर क्लिक झाले हे PHOTOS, सोशल मीडियावर होताहेत प्रचंड व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूटकेसवर झोपलेले बाळ. - Divya Marathi
सूटकेसवर झोपलेले बाळ.

एअरपोर्टवर आपल्याला अनेक प्रकारचे लोक पाहायला मिळतात. कोणी आपल्या मुलाला सूटकेसच्या वर घेऊन चालताना दिसते तर काही ठिकाणी लहान मुले आई वडिलांसोबत जाण्यासाठी रडत असताना दिसतात. पण काही अशा गोष्टीही असतात, ज्या पाहून आपल्याला हसू आवरत नाही.  एअरपोर्ट सारख्या सार्वजनिक ठिकाणीही लोक अशा गोष्टी करताना दिसतात. फोटोग्राफर्स क्लिक केलेले असेच काही एअरपोर्टवरील फोटो आपण पाहणार आहोत. 

पहिल्या फोटोमध्ये झोपलेल्या बाळाला उचलून घेण्याऐवती वडिलांनी सुटकेसवरच झोपवलेले दिसत आहे. तशीच सुटकेस लोटत नेताना हा फोटो क्लिक करण्यात आला. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, एअरपोर्टवर क्लिक करण्यात आलेले असेच काही PHOTOS.. 

 

बातम्या आणखी आहेत...