आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Perfect Timing: एकदा पाहून कळणार नाही या फोटोंमागचे सत्य; चक्रावून जाईल डोके! PHOTOS Will Make You Look Twice

Perfect Timing: एकदा पाहून कळणार नाही या फोटोंमागचे सत्य; चक्रावून जाईल डोके!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही फोटो असेही असतात की, त्‍यात काय लपले आहे हे निरखून पाहिल्‍यावरच लक्षात येते. छायाचित्रकार वेगवेगळ्या अँगलमध्‍ये फोटो घेतात, त्‍यामुळे फोटो योग्‍य असला तरी पाहणाऱ्याला भलतेच काहीतरी दिसू शकते. एकदा पाहिल्‍यावर नाही येणार लक्षात.. या संग्रहात आम्‍ही आपल्याला असेच काही फोटो दाखवणार आहोत जे फोटो पाहून तुम्‍ही सुरुवातीला गोंधळून जाल. फोटो निरखून पाहिल्‍यावर तुम्हाला सत्य लक्षात येईल.

 

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, असेच काही Amazing Photos...  

 

बातम्या आणखी आहेत...