आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोग्राफरने कैद केले महिलांचे असे फोटो, दाखवली जगातील सुंदरता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोमनियाची फोटोग्राफर नोरोकने आपल्या ब्यूटी प्रोजेक्टसाठी जगभरातील महिलांचे फोटोज क्लिक केले. मिहाएलाला आशा आहे की त्यांचे हे फोटोज जगातील विविधता आणि टॉलरेंसला प्रोत्साहन देतील. यासाठी त्यांनी 37 देशांचा प्रवास केला आणि अनोळखी महिलांचे फोटोज क्लिक केले. फोटोच्या माध्यमातून दाखवली जगातील सुंदरता...


मिहाएलाने विविध देशाचा प्रवास करुन महिलांचे फोटोज क्लिक करुन महिलांची सुंदरता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी या फोटोसोबत एक मोठा संदेश दिला आहे. मिहाएलाने सांगितले की, येथे लोक धर्म, देश आणि जातीच्या विषयावर भांडत आहे, तिथे त्यांनी एकमेकांचा सन्मान करावा. त्यांनी सांगितले की, जगाला एका एटलस ऑफ ब्यूटीची गरज आहे. मिहाएला नोरोकने दी एटलस ऑफ ब्यूटी' साठी आपली नोकरी सोडली आहे.

 

मिहाएलाला येतात 5 भाषा
मिहाएलाला 5 भाषा येतात. ज्या त्यांच्या प्रोजेक्टसाठी खुप चांगले आहे. अनेक वेळा वेगवेगळ्या भाषांमुळे त्यांना कम्युनिकेट करण्यास अडचण येते. परंतु आपल्या बॉडी लँग्वेजने त्या सहज समजावून सांगतात.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा महिलांचे सौंदर्य दाखवणारे हटके फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...