आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परफेक्ट टाईमला क्लिक झाले हे Photos, पण विश्वास बसणार नाही तुमचा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल साईट्सवर असे अनेक फोटोज अपलोड केले जातात जे खुप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. यामधील काही फोटोज सोशल मॅसेज देणारे असतात, तर काही खुप फनी असतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही फोटोज दाखवणार आहोत, जे परफेक्ट टाइमिंगमुळे प्रसिध्द झाले आहेत. हे पाहिल्यानंतर तुम्हाला अंदाज येईलच की हे का व्हायरल झाले आहेत...

मेल ऑनलाइन ट्रॅवलने काही दिवसांपुर्वीच व्हायरल झालेले हे फोटोज प्रसिध्द केले आहेत. सोशल साइट्स फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर जगभरातील लोकांनी हे शेयर केले आहेत. आता या फोटोमध्ये पाहा, सर्व लोक मस्तीमध्ये एकत्र फोटो क्लिक करात आहेत. परंतु अचानक एका व्यक्तीच्या हातून मग पडत आहे जो फोटोमध्ये क्लिक झाला आहे.

पुढील स्लाईलवर क्लिक करुन पाहा असेच काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...