आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोग्राफरने दाखवली COSPLAY कल्चर स्वीकारणा-या रशिअन तरुणांची LIFE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉस्प्ले म्हणजे फिक्शनल करेक्टरचे कॉस्च्यूम परिधान करणे. रशियामध्ये तरुणांना कॉस्प्लेला आयुष्य मानले आहे आणि त्या दररोज विविध लूकमध्ये राहतात. फोटोग्राफर मारिया कोझानोवाने असेच आयुष्य आपल्या कॅमे-यात कैद केले आहे. मात्र फिक्शनल कॅरेक्टरचे चाहतेच अशा लूकमध्ये दिसतात.


फोटोग्राफरने या फोटोला डिक्लेयर्ड डिअटॅचमेंट नावाने सादर केले आहे. तिने मागील 3 वर्षे या लोकांचे फोटो काढले. फोटोग्राफरने सांगितले, की कॉस्प्लेला स्वीकारणारे महिला आणि पुरुष दोन्ही गट यात सामील आहेत. हे लोक सामान्य नोकरी करतात, परंतु ऑफिसनंतरच्या उरलेले वेळेत कॉस्प्लेसोबत दिसतात.

 

फोटोग्राफरने सांगितले, की हे तरुण सोव्हिएत संघाच्या विभाजनावेळी जन्मलेले आहेत, त्यावेळी समाजात अनेक बदल घडत होते. त्यामुळे या लोकांनी कॉस्प्ले कल्चर स्वीकारले. अनेक तरुणांनी इतर विविध संस्कृतीची नकल करण्यास सुरुवात केली. काही तरुणांनी जापनीज संस्कृतीतून प्रेरण घेतली. फोटोग्राफरने प्रश्न विचारला, की या लोक स्वत:ची कमकुवर बाजू झाकण्यासाठी संस्कृतीचा स्वीकार केलाय का?

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा तरुणांचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...