आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Fake नाही Real आहेत हे Photos, पाहूनही विश्वास ठेवणार नाही कोणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर रोज वेगवेगळे फोटो येत असतात. यातील काही फोटोंकडे पाहून  हे फोटो खरे आहेत की फोटोशॉप हे त्याकडे पाहिल्यावर विश्वास ठेवणे कठिण होते. 

 

एडिटिंग न करता क्लिक झाले हे फोटो... 
- या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. हा फोटो पाहिल्यानंतर हा खरा फोटो नाही असेच कोणीही म्हणेल. परंतू हा फोटोशॉप केलेलाही फोटो नाही. मग हे कसेकाय शक्य झाले असा प्रश्न पडणे सहाजिक आहे. तर याचे उत्तर आम्ही तुम्हाला देतो. हा फोट पॅनोरोमा शॉटद्वारे क्लिक केला आहे. 
- पॅनोरोमा शॉट हे कॅमेरामधील असे ऑप्शन आहे ज्याच्या द्वारे तुम्ही एकाचवेळी अनेक मोमेंट्स क्लिक करु शकता. इंटरनेटवर यूजर्सने पॅनोरमा शॉटचे अनेक फोटो अपलोड केलेले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर कोणीही कन्फ्यूज होईल.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, असेच काही फोटो... 

बातम्या आणखी आहेत...