आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त कपल्ससाठी तयार करण्यात आल्या आहे या काही विचित्र वस्तू, सिंगल्सच्या कामाच्या नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लव्ह टॉयलेट. - Divya Marathi
लव्ह टॉयलेट.

कपल्स लाइफ इंटरेस्टींग व्हावी यासाठी अनेक गोष्टी ट्राय करत असतात. पण जगभरात असेही काही प्रयोग होत असतात जे पाहिल्यानंतर तुम्हाला हसू फुटल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वस्तू दाखवणार आहोत, ज्याबाबत तुम्ही कदी विचारही केला नसेल. यापैकी काही वस्तू कपल्स एकत्रितपणे वापरू शकतात. तर काही अशा वस्तू आहेत, ज्या लाँग डिस्टन्स पार्टनर्सच्या कामाच्या आहेत. 

 

लव्ह टॉयलेट...
- हा विचित्र शोध एका हॉलिवूड चित्रपटामुळे लागला आहे. चित्रपटातील एका सीननंतर कंपनीने प्रत्यक्षात असे कमोड तयार केले. कंपनीने लाँच केल्यानंतर लोकांची त्याला चांगलीच पसंती मिळाली. यामुळे टॉयलेटचा वापर करताना कपल्स गप्पाही मारू शकतात. हे टॉयलेट लाँच केले तेव्हा कंपनीने एक प्रमोशनल व्हिडिओही तयार केला. त्यात एक कपल टॉयलेट करताना रोमान्स करत असल्याचे दाखवले होते. नियागरा नावाच्या कंपनीच्या या व्हिडिओला लोकांची भरपूर पसंती मिळाली होती. 

 

एवढी होती किंमत.. 
TwoDaLoo नावाच्या या टॉयलेटची किंमत 1400 डॉलर्स (90000 रुपये) आहे. कंपनीने दावा केला आहे की, या टॉयलेटमुळे तुमची लव्ह लाइफ अधिक इंटरेस्टींग बनू शकते. 

 

पुढे पाहा, कपल्ससाठी तयार करण्यात आलेल्या अशाच काही विचित्र वस्तू... 

 

 

बातम्या आणखी आहेत...