आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंशासाठी धडपडताना \'जिवा\'ची बाजी, शारीरिक संबंध बनवताच होतो मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हटके डेस्क - मनुष्य असो वा प्राणी, दोन्हीही आपल्या वंशाला पुढे नेण्यासाठी प्रजनन करतात. परंतु एक जीव असाही आहे, जो आपली प्रजाती पुढे नेण्यासाठी जिवाची बाजी लावतो. तो आपल्या विरुद्ध लिंगी जिवाशी मेटिंग तर करतो, परंतु त्यानंतर त्याचा जीव जातो. आम्ही सांगत आहोत नर मधमाशीबाबत... जी प्रजननानंतर लगेच मृत पावते. 

 

राणी मधमाशी असते सर्वश्रेष्ठ...
मधमाशीच्या पोळ्यात राणी मधमाशी सर्वश्रेष्ठ असते. ती कोणत्याही नर मधमाशीशी संबंध बनवू शकते. परंतु मादा मधमाशीला हा अधिकार नसतो की, तिने कोणत्याही नर मधमाशीशी संबंध बनवावेत.

वैज्ञानिकांच्या मते, नर मधमाशी एक असा जीव आहे, ज्याचा मादा मधमाशीशी संबंध बनवताना मृत्यू होतो. असे होण्याचे कारण म्हणजे राणी मधमाशीशी संबंध बनवताना नर मधमाशीचे लिंग मादाच्या आतच फुटून जाते, अन् त्याचा मृत्यू होतो. दुसरीकडे, नर मधमाशीच्या मृत्यूनंतर मादाजवळ एवढे स्पर्म गोळा होतो की ती एका वेळी 1500 अंडी देऊ शकते. यामुळे त्यांची प्रजाती पुढे वाढत राहते. एकत्र राहणाऱ्या सर्व मधमाशा एकाच कॉलनीतील (मौनवंश) म्हटल्या जातात. एका कॉलनीत तीन प्रकारच्या मधमाशा असतात, ज्यांना - राणी, नर आणि कामकरी मधमाशा असे म्हटले जाते. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...