आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानतळांवर टिपले असले PHOTOS; सोशल मीडियावर झाले VIRAL

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही लोक चांगली कामे करून चर्चेत येतात, तर काही वाइट कामांमुळे... मात्र, असेही काही लोक आहेत की त्यांना चर्चेत येण्यासाठी काहीच करावे लागत नाही. ते नकळतच असली कामे आणि हावभाव करतात की त्यांचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होतात. काहींना आपले कुणी फोटो काढत आहे याची माहिती देखील नसते. विमानतळांवर चित्र-विचित्र चाळे करून व्हायरल झालेल्या लोकांचे आम्ही काही फोटोज घेऊन आलो आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, असे आणखी काही डोक्याला मुंग्या आणणारे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...