आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

70 वर्षाची महिला झाली गर्भवती, डॉक्टरांनी चेक केल्यानंतर झाले हैराण, म्हटले असे काही..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॅक्सिको - 70 वर्षाचे लोक चालण्या-फिरण्यात सक्षम राहत नाही पण एका 70 वर्षाच्या महिलेने ती 6 महिन्याची प्रेग्नेंट असल्याचे सांगितले आहे. मॅक्सिकोच्या सिनालोआमध्ये राहणारी मारिया डी लालूसने तिचे सोनोग्राफी रिपोर्टस मीडियामध्ये शेअर केले आहेत. याअगोदरच सात मुलांची आई असलेली मारियाचे रिपोर्टस पाहून हैराण झाले आहेत. पाहा काय म्हणते मारिया...


मारियाने सांगितले की, तिच्या पायामध्ये त्रास होत होता. तिला सतत उलटी होत होती. हे सर्व लक्षणे प्रेग्नेंट असतानाची असतात. डॉक्टरांनी आतापर्यंत 10 वेळेस वेगवेगळ्या प्रकारे सोनोग्राफी टेस्ट केली आणि डॉक्टर हे पाहून हैराण झाले आहेत. डॉक्टरांचे हे मानणे आहे की मारिया मुलीला जन्म देणार आहे. 

वर्ल्ड रेकॉर्डची करणार बरोबरी...
- जर मारियाने मुलीला जन्म दिला तर ती जगातली सर्वात जास्त वयाची महिला आई बनणार आहे. अशी पहिली बातमी आली होती की पंजाबच्या दलजिंदर कौरने 2016 साली 70 वर्षाच्या महिलेने मुलीला जन्म दिला. दलजिंदर  ivf टेक्निकने प्रेग्नेंट झाली होती. 

 

प्रेग्नेंसीबद्दल दिली नाही माहिती..

मॅक्सिकोच्या 70 वर्षीय मारिया डी लालूसने तिच्या प्रेग्नेंसीबद्दल माहिती दिली नाही. तिने स्पष्ट सांगितले नाही की ती कसेकाय प्रेग्नेंट झाली की तिने कोणत्या फर्टीलाईजेशनची मदत घेतली आहे. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, जर ही महिला मुलाला जन्म देते तर तिचे सिझेरीयन करण्यात येईल.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा,  महिलेचे काही खास फोटोज्..

 

बातम्या आणखी आहेत...