आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्युली-ज्युली गाण्यावर आंटीने असा केला भन्नाट डान्स, मिथूनलाही दिली जोरदार टक्कर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हटके डेस्क - ज्युली ज्युली हे गाणे तर आपण फारवेळा ऐकले असेल. या गाण्यात मिथुन चक्रवर्तीच्या डान्सचे आपण फॅन असाल तर हा डान्स तुम्ही नक्कीच पाहा. एका कार्यक्रमात तिथे आलेल्या एका आंटीने असा डान्स केला की सर्वचजण हैराण होऊन पाहत राहिले. हा व्हिडिओ कुठल्या लग्नाच्या फंक्शनमधील वाटत आहे. तुम्हीसुद्धा पाहा हा व्हिडिओ...
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...