आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधमाशांना पळवून लावण्‍यासाठी करु नका अशी चुक, व्हिडिओ व्‍हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरातील मधमाशांना पळवून लावण्‍यासाठी वरील व्हिडिओतील व्‍यक्‍तीने असे काही केले की, त्‍यामुळे त्‍याचा जीव धोक्‍यात आला. या व्‍यक्‍तीने मधमाशांना काढून टाकण्‍यासाठी एखाद्याला तज्ञाला पाचारण करण्‍याऐवजी स्‍वत:च ते करण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र नंतर जे काही घडले त्‍याचा त्‍याला चांगलाच पश्‍चाताप झाला असेल.


काय केले या व्‍यक्तीने?
घरातील एका झाडावर लागलेल्‍या मधमाशाच्‍या पोळ्याला काढण्‍यासाठी या महाशयांनी प्रथम एक प्‍लास्टिक बॅग आणली. नंतर त्‍या पोळ्याला थेट कॅरीबॅगमध्‍ये कोंबण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र त्‍याचा तो प्रयत्‍न फसला आणि कॅरीबॅगमधून निघत त्‍या सर्व मधमाशांनी व्‍यक्‍तीवर हल्‍ला चढवला.


जीवही जाऊ शकतो
मधमाशांनी कडकडून चावा घेतल्‍यानंतर हा व्‍यक्‍ती किंचाळत राहिला. नंतर हा व्हिडिओ सोशल मिडीयावरही शेअर झाला. तज्ञांनूसार या कामांसाठी नेहमी तज्ञांची मदत घ्‍यायला हवी. कारण मधमाशांच्‍या चाव्‍यांनी शरीरात विष पसरते. यामुळे तुम्‍ही बेशुद्ध होऊ शकता तसेच जीवही जाऊ शकतो.


पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...

 

 

 

बातम्या आणखी आहेत...