आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमेच्या पलीकडे पाकिस्तानात व्हायरल गर्ल प्रियाचा जलवा..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनेट सेन्सेशन बनलेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाशचा जलवा केवळ भारतातच नव्हे तर सीमेपलीकडे पाकिस्तानातसुद्धा दिसून येत आहे. येथे तर चक्क राजकारणीच निशाण्यावर आले आहेत. तुम्ही जास्त तर्कवितर्क लावण्यापूर्वीच आम्ही तुम्हाला सांगतोय ही नेमकी भानगड आहे तरी काय... आम्ही बोलतोय ते फनी व्हिडिओजविषयी. भारताप्रमाणेच पाकिस्तानातदेखील प्रियाच्या व्हिडिओवरुन मीम बनवले गेले असून ते पसंत केले जात आहेत. 

 

नवाज शरीफ आणि इमरान खान झाले घायाळ... 
पाकिस्तानात जे मीम व्हायरल झाले आहेत, त्यामध्ये सर्वात हिट मीम हा माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा आहे. प्रियाच्या 'किलर हँडगन किस'वर त्यांची गजब रिअॅक्शन या मीममध्ये बघायला मिळतेय. इतकेच नाही तर माजी क्रिकेटपटू इमरान खानसुद्धा प्रियासमोर बोल्ड होताना दिसत आहेत.  

बातम्या आणखी आहेत...