आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Funny Video Of Holi Celebration Of Delhi Girls, They Play Weird Holi With Boys And Teach Them Lesson

दिल्लीच्या बिनधास्त तरुणींची रंगिली होळी, 'अंग से अंग लगाना सजन हमें ऐसे रंग लगाना..'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होळी-रंगपंचमीची देशभरात धूम आहे. यादरम्यान देशाची राजधानी दिल्लीही होळीच्या रंगाने रंगली आहे. दिल्लीच्या बिनधास्त तरुणी रस्त्यावर येऊन असा रंग खेळतात की, तरुण त्यांच्यापासून पळ काढू लागतात, असा हा व्हिडिओ आहे. त्या होळी कशी एन्जॉय करताहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. 

 

पाहा मग, या जबरदस्त धुळवडीचा व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...