आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Here Call Girls & Pole Dancers Are Hired For Funeral In China, For A Stupid Reason

मृत्यूचा असाही धिंगाणा? एखाद्याच्या मृत्यूनंतर नातेवाईक बोलावतात चक्क पोल डान्सर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर चीनमध्ये जे काही केले जाते, ते बघून तुमचे होश उडतील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर येथे नातेवाईक चक्क पोल डान्सर्सना बोलावतात. या पोल डान्सर्स शव पेटीच्या आजुबाजुला नाचतात. अंत्ययात्रा घरातून निघाल्यापासून ते स्मशानभूमीपर्यंत पोहोचेपर्यंत या पोल डान्सर्स नाचत असतात. पण यामागे नेमके कारण आहे तरी काय, हे कळल्यानंतर तुम्ही दंगच व्हाल. 


हे आहे कारण... 
- चीनमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीय सर्वप्रथम पोल डान्सर्स किंवा स्ट्रिपर्सना बोलावतात. हे करण्यामागचे कारण  म्हणजे, अंत्ययात्रेत डान्स बघण्यासाठी लोक गर्दी करतात. जेवढी जास्त गर्दी जमेल, तितकी मृत आत्म्याला शांती मिळते, अशी येथील लोकांची धारणा आहे. 


अनेकदा कबरवर होतो डान्स...
- इतकेच नाही तर मृत व्यक्तीचा आत्मा आनंदी ठेवण्यासाठी अनेकदा कॉल गर्ल्स बोलावल्या जातात आणि त्या कबरवर थिरकतात. 


आता होतोय विरोध...
- चीनमधील एका पॉलिटिकल पार्टीने या विचित्र प्रथेचा विरोध केला आहे. एका ऑफिशिअल स्टेटमेंटमध्ये म्हटले गेले, की हे अतिशय लज्जास्पद कृत्य आहे. एखाद्या मृत्यूनंतर वेश्यांना नाचवणे चुकीचे आहे. अनेकदा या वेश्या त्यांची मर्यादा ओलांडतात. अंत्ययात्रेत वृद्ध आणि मुले सहभागी होतात. त्यांच्यासमोर असा धिंगाणा घालणे अतिशय चुकीचे आहे.   


पुढील स्लाईड्सवर बघा, एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर कशा नाचतात डान्सर्स...

बातम्या आणखी आहेत...