आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोलंबिया येथे एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्याच्याच टीमच्या एका इंजिनीअरचा कापून मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर मेंटनेंसचे काम पाहणारे इवान आंद्रेज हे कोलंबिया येथील एका पहाडी भागात एका दुसऱ्या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचे रेस्क्यु करण्यासाठी पोहोचले होते. पण वापस परतत असताना झालेल्या अपघातात हा अपघात झाला आणि घडले असे...
- कोलंबिया येथे एका पहाडी भागात एक मिनी हेलीकॉप्टर इलेक्ट्रिक फेलियरमुळे क्रॅश झाले. या हे्लिकॉप्टरला पाहण्यासाठी टीम येथे पोहोचली होती. सफेद शर्ट घातलेला इवान हेलिकॉप्टर पाहण्यासाठी खाली उतरला यावेळी पायलेट जुआन कार्लोसने हेलिकॉप्टर लँड करण्यासाठी थोडे झुकले पण त्यावेळी ते हेलिकॉप्टरवरचे संतुलन जाऊन ते इवानच्या दिशेने झुकले आणि त्याचे तुकडे तुकडे झाले. तर क्रॅशनंतर पायलट जुआनही गंभीर जखमी आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, व्हिडिओ...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.