आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाशातून वेगाने येताना दिसला आगीचा गोळा आणि जमिनीवर येऊन धडकले या 3 विचित्र गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेरु येथील एका गावात लोकांमध्ये दहशत पसरली जेव्हा त्यांनी आकाशातून एक आगीचा गोळा येताना पाहिला आणि दुसऱ्या दिवशी जमिनीवर 3 विचित्र गोष्टी येऊन आदळल्या. या प्रकारानंतर सर्वांमध्ये चर्चा आहे की जमिनीवर आलेल्या या तीन गोष्टी उल्कापिंड आहेत. इथे दिसला आगीचा गोळा...

 

- अंडियन या गावात 185 किलोमीटर दूर आकाशातून हे आगीच्या गोळे वरतून येताना दिसले. लोकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  

 

एअरफोर्सन सांगितल्या या गोष्टी...
- सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पेरु एअरफोर्सने जाहीर केले आहे की, एअरफोर्सन सांगितले की, आगीचे गोळे खाली येताना दिसत होते. त्यांना वाटले की, ते SL23 रॉकेट असू शकते जे पृथ्वीवर वापस येत आहे. 

 

उल्का पिंड असल्याचा केला दावा...
ब्राझीलचे फायर डिपार्टमेंट प्रमुख Romulo Barrosने सांगितले की, लोकल नेवीगेशन सेंटरने दावा केला आहे की, हा उल्कापिंडच आहे जो पेरु आणि एकर रिजनच्यामध्ये येऊन पडला आहे.

 

पाहा, आकाशातून खाली येताना दिसला आगीचा गोळा आणि पेरुमध्ये पडलेले तीन विचित्र गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...