आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 वर्षांनंतर रज्जोसोबत रोमँटिक अंदाजात दिसला चुलबुल पांडे, रिलीज झाले गाणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : चुलबुल पांडे (सलमान खान) आणि रज्जो (सोनाक्षी सिन्हा) जवळपास 6 वर्षांनंतर पुन्हा एकदा रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. त्या दोघांचे नैना फिसल गए हे सोमवारी रिलीज करण्यात आले. 'वेलकम टू न्यूयॉर्क' या चित्रपटातील हे गाणे आहे. यामध्ये सोनाक्षी समलानला आपल्यासोबत रोमान्स करताना इमॅजिन करते. 'दबंग 2' मध्ये शेवटच्या वेळी दिसला सलमान-सोनाक्षीचा रोमान्स...


- 2012 मध्ये 'दबंग 2' मध्ये शेवटच्यावेळी सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हाचा रोमँस पाहालया मिळाला होता. अरबाज खान या चित्रपटाचा डायरेक्टर होता. तर सलमान आणि सोनाक्षीसोबत प्रकाश राज, दीपिक डोबरियाल आणि विनोद खन्ना यांची प्रमूख भूमिका होती.


- 'वेलकम टू न्यूयॉर्क' हा चित्रपट 23 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. हा चित्रपट चकली तोरेतीच्या डायरेक्शनमध्ये बनला आहे. दिलजीत दोसांझ, सोनाक्षी सिन्हा, रितेश देशमुख, लारा दत्ता, करन जौहर, बोमन ईरानी, राणा दग्गुबती आणि सुशांत सिंह राजपूत यांची यामध्ये प्रमूख भूमिका होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हाच्या रोमान्सची एक झलक...शेवटच्या स्लाइडवर पाहा व्हिडिओ...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...