आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 वर्षानंतर अंगूरी भाभीच्या रुपात परतली शिल्पा शिंदे, या व्यक्तीला खूश करण्यासाठी केले असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'बिग बॉस 11'ची विनर शिल्पा शिंदेने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात अनेक दिवसांनंतर ती अंगूरी भाभीच्या रुपात दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा अंगूरी भाभीच्या टोनमध्ये बोलताना दिसत आहे. अंगूरी भाभी 'भाबीजी घर पर हैं'ची सर्वात लोकप्रिय भूमिका होती ज्यात शिल्पा शिंदेने 2016 सालापर्यंत काम केले. त्यानंतर हा रोल शुभांगी अत्रे करताना दिसली. शिल्पाने यासाठी बनविला व्हिडिओ...

 

- शिल्पा शोमध्ये वापस येत नाही पण हा व्हिडिओ शिल्पाने 'बिग बॉस 11' चा कंटेस्टंट लव त्यागीसाठी बनविला आहे. लव त्यागीच्या वाढदिवसानिमित्त शिल्पाने त्याला त्याच्या आवडत्या भाभीच्या रोलमध्ये शिल्पाने विश केले. सध्या शिल्पा कॉमेडी शो 'धन धना धन'मध्ये सुनील ग्रोवरसोबत दिसत आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, शिल्पा शिंदेचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...