आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video:शाळेत जायचे नव्हते लहान मुलीला, रागात बांधले बाईकवर आणि असे घेऊन गेले वडील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहान मुलांना शाळेत जायला आवडत नाही त्यामुळे अनेक पालक त्यांच्या मुलांना रागवताना दिसतात. पण चीनमध्ये एका माणसाने सर्व हद्दी पार केल्या. मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार, एका माणसाने त्याच्या छोट्या मुलीला शाळेत पाठवण्यासाठी त्याच्या गाडीवर बांधले आणि रस्त्यावर बाईक चालवली. हे पाहून अनेक लोकांनी त्याच्या पाठीमागेही आले पण तो थांबला नाही. 

याबाबत पोलिसांनी त्याला केवळ चेतावनी देऊन सोडले आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, व्हिडिओ..

बातम्या आणखी आहेत...