आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉयलेटमधून बाहेर पडला 1 मीटर लांब साप, पाहताच ओरडत बाहेर पळाली महिला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हटके डेस्क: चीनमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात टॉयलेट सीटमधून साप बाहेर पडताना दिसत आहे. व्हिडिओ 17 मेचा आहे. सांगितले जात आहे की महिला जेव्हा अंघोळ करण्यासाठी बाथरुममध्ये गेली तेव्हा तिला तिथे साप दिसला. एक मीटर लांब असलेला हा साप काढण्यासाठी तिने तिच्या आजोबांना   बोलावले ज्यांनी या सापाला बाहेर काढले. या व्हिडिओला  Shanghaiistने फेसबुकवर पोस्ट केले आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...