आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Two Skydivers Died After Mid Air Collision With Each Other At A Speed Of 160kmph

600 वेळा जंप मारणाऱ्या स्कायडायवर हवेमध्ये धडकले एकमेकांना, 160 Kmph वेगाने आले मरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुस - विमानातून उडी मारुन स्काय डायविंग करणारे दोन स्काय डायवर 160 kmphच्या वेगाने एकमेकांना धडकले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 34 वर्षाचा रूशन सिबगाटुलिन 48 वर्षाचा ओलेग शेलकानोव आपापल्या टीमसोबत रुटीन जंपसाठी पोहोचले होते यावेळी त्यांनी 5250 फुट उंटीवरुन उडी घेतली आणि वेगाने   आलेल्या हवेमुळे ते एकमेकांकडे वळले गेले आणि जेव्हा त्यांनी पॅराशूट उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते एकमेकांना धडकले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी एका स्काय डायवरचा पॅराशूट उघडला तर दुसऱ्याचा न उघडताच तो जमिनीवर कोसळला. पॅराशूटसोबत कोसळलेल्या व्यक्तीचा हॉस्पीटलमध्ये मृत्यू झाला. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...