आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Woman Buried Alive In Coffin, Scratched It For 11 Days, Died Untill Family Reached

चुकून जिवंत महिलेलाच अंत्यविधी करत पुरले जमिनीत, 11 दिवस आतून कोरत होती कब्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राझीलमध्ये एका महिलेच्य मृत्यूचे एक प्रकरण असे समोर आले आहे जे ऐकून लोकांचा विश्वासच बसणार नाही. सांगितले जात आहे की, येथे राहणारी  Rosangela Almeida या महिलेला चुकून कब्रमध्ये दफन करण्यात आले. ज11 दिवस ती महिला कब्र आतून कोरत होती पण जोपर्यंत तिच्या घरचे तिच्यापर्यंत पोहोचले तिचा मृत्यू झालेला होता. कशीकाय पुरली गेली जिवंत...

 

सांगण्यात येत आहे की, अलमीडा येते दोन हार्ट अॅटॅक आल्यामुळे संपूर्ण कुटुंबाने तिला मृत समजून दफन केले पण कब्रस्तानच्या जवळपास राहणाऱ्या लोकांना अनेक दिवसांपासून मुलीच्या रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता पण लोकांनी भूत-प्रेत मानून त्याकडे दुर्लक्ष केले. जेव्हा सतत हाच आवाज येत राहिला तेव्हा लोकांनी याची माहिती मुलीच्या घरच्यांना दिली. पण जोपर्यंत तिला बाहेर काढले तेव्हा तिचा मृत्यू झाला होता. 

 

यामुळे कळाले की जिवंत आहे महिला...
- मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा ताबूत खोलण्यात आले तेव्हा महिलेच्या हातापायावर जखमेचे निशान होते. ताबूतवर रक्त आणि ओऱखडे होते. मुलीने बाहेर येण्यासाठी खूप संघर्ष केला पण ती मृत्यूमुखी पडली. तिला हार्टअॅटॅक आल्याकारणाने ती बेशुद्ध पडली होती पण तिच्या घरच्यांनी तिला डॉक्टरांकडे न नेता मृत समजले आणि पुरुन टाकले. 

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, या घटनेचा पूर्ण व्हिडिओ..

बातम्या आणखी आहेत...