आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्‍ही अॅक्‍ट्रेस निया शर्माचा हॉट लूक, इन्‍स्‍टाग्रामवर शेअर केले फोटोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्‍ही अॅक्‍ट्रेस निया शर्माची आशियातील तिसरी सर्वात हॉट वूमन म्‍हणून निवड झाली आहे. सोशल मिडीयावर निया प्रचंड अॅक्‍टीव्‍ह असून आपल्‍या फॅन्‍ससाठी तिने फोटोजही शेअर केले आहेत. जीटीव्‍हीची मालिका 'जमाई राजा' मधून निया प्रकाशझोतात आली होती. निया इन्‍स्‍टाग्रामवर नियमितपणे आपले हॉट फोटोज अपलोड करत असते. तिच्‍या एका फोटोजवर लाखो लाईक मिळतात. 


पुढील स्‍लाइडवर नियाचे हॉट लूक्‍समधील फोटोज... 


 

बातम्या आणखी आहेत...