आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपतींनी दिला आदेश अन् इतक्या महागड्या गाड्यांवर चढला बुलडोजर, असे घडले हे सर्व

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिलीपींसमधील मनीलामध्ये एकसोबत  30 लक्झरी गाड्यांवर बुलडोजर चढवण्यात आला आहे. ही घटना फिलीपींसच्या  प्रेसीडेंट रॉड्रिगो डुटर्टे यांच्यासमोर घडवण्यात आली. त्याला कारणही तसेच होते.  या गाड्यांमध्ये पॉर्शे, जैगुआर आणि मर्सीडीज यांसारख्या 8 कोटींहून अधिक किमतीच्या गाड्यांचा समावेश आहे. याचे कारण असे होते की अनधिकृत पद्धतीने या गाड्या स्मगलिंग करुन देशात आणल्या गेल्या होत्या यामुळे सरकारचे मोठे नुकसान झाले. यामुळे प्रेसीडेंट रॉड्रिगोने टॅक्स चोरीविरुद्ध मोहीम उघडली आहे. अपराध करणाऱ्यांना मारुन टाकणार...


फिलीपींसचे ब्यूरो ऑफ कस्टमने या कारांना उद्धवस्त केले. ब्युरो ऑफ कस्टमची 116वी वर्धापनदीन होता. उद्धवस्त केलेल्या कारमध्ये ऑडी, बीएमडबल्यू, मर्सीडीज, जैगुआर आणि कॉरवेट यांसारख्या कारांचा समावेश आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, याप्रसंगीचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...