आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालत्या ट्रेनमध्ये असा पार पडला विवाहसोहळा, याअगोदर पाहिला नसेल असा नजारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या लग्नाला अविस्मरणीय करण्यासाठी लोक आपल्या लग्नात लाखो-कोटी रुपये खर्च करतात पण आज आम्ही तुम्हाला असे लग्न दाखवणार आहोत जे तुम्ही कधीही पाहिले नसेल. भारतातील हे पहिलेच प्रकरण असेल जिथे एका चालत्या ट्रेनमध्ये लग्न करण्यात आहे आहे. या लग्नाचे फोटो पाहून तुम्ही स्वतःच म्हणाल की हे सर्व तुम्ही प्रथमच पाहिेले असतील. श्री श्री रविशंकर यांच्यासाठी ट्रेनमध्ये केले लग्न..

 

या लग्नाला आर्ट ऑफ लिव्हींगचे संस्थापक श्रीश्री रविशंकर यांनी संपन्न केले. श्रीश्री रविशंकर यांच्या अनुग्रह यात्रेदरम्यान  सचिन कुमार और ज्योत्स्ना पटेल यांनी सात फेरे घेतले. हे भारताचे असे पहिले लग्न आहे जे ट्रेनमध्ये पार पडले आहे. यानुसार सचिन आणि ज्योत्सना यांनी इतिहास रचला आहे. 
  
पेश्याने फार्मासिस्ट असलेल्या सचिन सिंह आणि त्याच्यासोबत सात फेरे घेणाऱ्या ज्योत्सना सेंट्रल जीएसटीमध्ये टॅक्स असिस्टंट म्हणून काम करतात. दोघे अनेक दिवसांपासून रवी शंकर यांचे शिष्य आहेत.

 

मंडपप्रमाणे सजली होती पूर्ण ट्रेन...
- लग्नासाठी पूर्ण मंडप फुलांप्रमाणे सजविण्यात आला होता. फोटोज् पाहून आपण समजू शकतात की हे ट्रेनमधील लग्न किती सुंदर असेल.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, कसे पार पडले ट्रेनमधील हे खास लग्न...

बातम्या आणखी आहेत...