आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅकेफी एंटीव्हायरस बनवणारा हा अय्याशीमुळे झाला असा बर्बाद, नशेत उडवले होते 6 अब्जाहून अधिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटन - मॅकेफी अँटीव्हायरस बनवणारा जॉन मेकेफी फरार झाला आहे. पोलीस आणि अमेरिका सरकार त्याच्यामागे पडली असल्याने तो फरार झाला आहे. एकवेळ अशी होती की जेव्हा जॉनची नेटवर्थ 100 मिलीयन डॉलर होती पण अय्याशी आणि नशेमुळे त्याने स्वतःला बर्बाद केले आहे. आज 72 वर्षाच्या जॉनवर   रेप आणि हत्यासारखे गंभीर आरोपही आहेत. 15व्या वर्षी झाला होता वडिलांचा मृत्यू. यानंतरच जॉनने ड्रग्स घेण्यास सुरुवात केली होती. इतकेच नाही तर तो जेव्हा सॉफ्टवेअऱ कंपनीत काम करत असे तेव्हाही तो ऑफिसमध्ये ड्रग्ज घेत असे. नोकरीनंतर त्याने स्वतःचा व्यवसाय सुरु केला आणि अमाप पैसा कमवला. त्याच्या प्लेबॉय इमेजमुळेही तो चर्चेत असे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, जॉनचे काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...