आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकदा पाहून लक्षात येणार नाहीत हे फोटो, नेमकं काय आहे सत्य?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, असे काही फोटो जे एकदा पाहून तुमच्या लक्षात येणार नाहीत. आता हाच फोटो बघा, मुलींच्या या ग्रुप फोटोमध्ये तुम्हाला काही गडबड असल्याचे जाणवत आहे का? लक्ष देऊन पाहा तुम्हाला काही दिसते का?


हे आहे सत्य...
तुम्ही या फोटोमध्ये दिसत असलेल्या काळ्या आकृतीला फोटोचे सिक्रेट समजत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. पुन्हा एकदा फोटोवरून नजर फिरवा. तुम्ही मध्यभागी बसलेल्या मुलीकडे काळजीवपूर्वक पाहिले आहे का?


लक्षात नसेल आले तर पुढील स्लाईड्सवर पाहा, काय आहे फोटोमध्ये खास...

बातम्या आणखी आहेत...