आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबई का आहे इतर शहरांपेक्षा हटके, PHOTOS मध्ये पाहा येथील डोळे दिपवणारे सौंदर्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्कृष्ट आर्किटेक्टर आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दुबई अतिशय देखणे बनले आहे. - Divya Marathi
उत्कृष्ट आर्किटेक्टर आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दुबई अतिशय देखणे बनले आहे.

दुबई हे पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिराती या देशामधील सर्वांधिक लोकसंख्येचे शहर व अबु धाबीखालोखाल आकाराने दुसऱ्या क्रमांकाची अमिरात आहे. दुबई हे एक जागतिक शहर असून मध्य पूर्व व दक्षिण आशिया भागातील एक महत्त्वाचे व्यापारकेंद्र व वाहतूककेंद्र आहे. जगातील लग्झरी शहरांमध्ये या शहराची गणना होते. गेल्या 50 वर्षांत दुबईची जगातील सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीत सामील झाले आहे. आज आम्ही तुम्हाला या रिपोर्टमधून येथील वैशिष्ट्ये आणि सौंदर्य दाखवणारी छायाचित्रे दाखवत आहोत. 


दुबईत आहे आर्टिफिशिअल आयलँड...
दुबईतील इमारती सुंदर आर्किटेक्चरसाठी प्रसिद्ध आहेत. हे शहर कारच्या शौकिंनासाठीही ओळखले जाते. दुबईतील पोलिसांकडे जगातील सर्वात महागड्या गाड्या आहेत. यामध्ये दोन कोटीच्या लंबोर्घिनी या कारचाही समावेश आहे. 


पुढील स्लाईड्समध्ये पाहा, दुबईचे सौंदर्य दाखवणारी छायाचित्रे...  

बातम्या आणखी आहेत...