आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ्या दातांपासून छातीच्या नसांपर्यंत, विविध देशांमध्ये असे होते ब्युटी स्टँडर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काळानुरुप ब्युटी आणि फॅशन स्टँडर्ड बदलत असतात. जगातील विविध भागांमध्येदेखिल सौंदर्याची परिभाषा वेगवेगळी असते. उदाहरणार्थ आपल्या देशात सौंदर्याचा संबंध गोऱ्या रंगाशी लावला दातो. पण युरोपीय देशांमध्ये मात्र तसे नाही. आज आपण जगातील काही असे ब्युटी आणि फॅशन ट्रेड पाहणार आहोत ज्याबाबत तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. यापैकी काही आजही कायम आहेत हे विशेष.

 

जपानमध्ये काळे दात समजले जायचे सुंदर
- दात मोत्यांप्रमाणे शुभ्र आणि चमकदार व्हावे यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. पण जपानमध्ये दात काळे करण्याची परंपरा होती. त्याठिकाणी असे दात फॅशन आणि सौंदर्याचे प्रतिक मानले जायचे. 
- याची सुरुवात दुसऱ्या शतकात ओहागुरो येथे झाली. त्यानंतर विविध नियमांसह अजूनही काही ठिकाणी हा प्रकार सुरू आहे. 
- 15 व्या आणि 16 व्या शतकात केवळ मिलिट्री कमांडर्सच्या छोट्या मुली असे करायच्या. पण 1603 पासून 1668 पर्यंत काही पुरुषही दात काळे करू लागले होते. 
- दात काळे करण्यासाठी मऊ लोखंडाला वितळवून एक प्रकारची डाय तयार केली होती. 
- 1870 मध्ये सरकारने त्यावर बंदी आणली. पण अजूनही लोक काही उत्सवांत असे करतात.

 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अशाच जगातील आणखी काही ब्युटी व फॅशन स्टँडर्ड बाबत..


(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...