आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राझीलमध्ये क्रेझी झाले लोक, रियो कार्निव्हलच्या 1 महिना आधीच रस्त्यांवर गोंधळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राझीलमधील प्रसिद्ध रियो कार्निव्हल सुरु होण्यास आणखी एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे, परंतु लोकांनी हा उत्सव आतापासून सुरु केला आहे. रियोतील रस्त्यांवर लोकांनी प्री पार्टीच्या नावाखाली भरपूर गोंधळ घातला. चित्र-विचित्र ड्रेस, फेस मास्क परिधान करून डान्सर रस्त्यांवर नाचत होते तर काही लोक नशेमध्ये बेधुंद होऊन अंगावरील कपडे काढून नाचत होते.


1 महिन्यापूर्वी असतो प्री-कार्निव्हल...
- रियो कार्निव्हलच्या ठीक एक महिना अगोदर anda de Ipanema 'bloco' म्हणजेच ब्लॉक पार्टी साजरी केली जाते. याला एकाप्रकारे रियो कार्निव्हलचे वार्मअप मानले जाते. या दरम्यान रंगीबेरंगी बिकिनी परिधान केलेल्या सौंदर्यवती आपल्या परफॉर्मन्सची तयारी सुरु करतात. 
- सांबा डान्सरही या पार्टीमध्ये सहभागी होम रियो कार्निव्हल सुरु झाल्याचा मॅसेज देतात.


पुढील स्लाईड्सवर पाहा, फोटो...

बातम्या आणखी आहेत...