आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे \'खास\' काम करण्यासाठी जॉब सोडत आहेत परदेशातील मुली, सांगितले हे अनोखे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटेन आणि अमेरिकेतील मुलींसाठी नोकरी करणे इंटरेस्टींगस झाले आहे. काहीतरी नवीन करण्याच्या नादात मुलींनी विचित्र काम करण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच मिळालेल्या रिपोर्टनुसार, मुलींमध्ये मेटल डिटेक्टटर बनण्याचे वेगळेच क्रेझ दिसत आहे. काय आहे हे नेमके प्रकरण...

 

- आतापर्यंत आपण मेटल डिटेक्टटर किंवा माइनरचे नाव ऐकले असेल. तुमच्या मनात हे नाव आले की एखाद्या वृद्ध माणसाची छवी डोळ्यासमोर येते जो जंगलात आणि मेटल आणि सोने शोधण्याचे काम करतो. पण आता हे सर्व बदलणार आहे. आता हे काम करण्यासाठी सुंदर सुंदर तरुणी पुढाकारक घेत आहेत. 

 

अशाप्रकारे पैसे कमवताय मुली..
- या नव्या ट्रेंडनुसार मुली डिटेक्टरिस्ट म्हणजेच (जमीनीत गाडलेले धातू शोधणे) चे काम करत आहेत. सोशल मीडियावर सध्या फिमेल डिटेक्टरिस्ट पाहायला मिळत आहेत ज्या जमीनीतील खनिजे शोधण्याचे काम करतात. अनेकदा त्यांच्या हातात एंटीक आयटम आणि सोन्यासारखे वस्तू मिळतात जे विकून त्या भरपूर कमाई करतात. जॉब न करता स्वास्थ्यही चांगले ठेवण्याचे काम या जॉबने होते असे मुली सांगतात. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या फीमेल डिटेक्टरिस्टचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...