आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Can You Guess The Relationship Between These Two? You Will Be Shocked To Know The Answer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काय असेल या महिलेचे वय? या दोघांमधील नाते काय हे ऐकून घालाल तोंडामध्ये बोटे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉर्थ वेस्ट इंग्लंडमधीये राहणाऱ्या या दोघांचे फोटो सध्या फार व्हायरल होत आहेत. या फोटोला पाहून हे दोघे गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असतील असे प्रथमदर्शनी वाटते पण ते चुकीचे आहे. हे आहे दोघांचे नाते...

 

हे दोघांचे नाते आई आणि मुलाचे आहे. खरे वाटत नसेल ना पण हेच सत्य आहे. 41 वर्षीय शिमी मंशी इतकी यंग दिसते की तिला लोक तिच्या मुलाची गर्लफ्रेंडच समजतात. तिच्या मुलाचे वय 20 वर्षे आहे. शिमीला याबाबत विचारले असता तिने सांगितले की, नेहमी जीम आणि सर्व वाईट व्यसनांपासून दूर झाल्यामुळे वय टिकवून ठेवणे शक्य झाले असे ती सांगते. 

 

सोशल मीडीयावर झाल्या खूप चर्चा...
- जेव्हा एका ब्लॉगवर या दोघांचे फोटो समोर आले तेव्हा लोकांनी या दोघांना पार्टनर-भाऊ-बहीण अशी नावेदिली पण जेव्हा खरे समोर आले तेव्हा सर्वच दंग झाले. आता शिमीच्या फिटनेस आणि सौंदर्याच्याच चर्चा सगळीकडे होतांना दिसत आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, या दोघांचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...