आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक Photo मध्ये लपलेला आहे लष्कराचा जवान, शोधणे आहे कठीण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पण घरात आरामात बसलेलो असतो कारण लष्कराचे जवान जीवाची पर्वा न करता 24 तास बॉर्डरवर तैनात असतात. अत्यंत कठीण परिस्थितीत कसे राहायचे हे या जवानांना माहिती असते. लपून बसण्यातही हे जवान माहीर असतात. शत्रू यांच्या अगदी जवळ आला तरी ते सहज त्याला चुकवून त्याता खात्मा करू शकतात.

 

 

जवानांना शोधून दाखवा..
अत्यंत कठोर ट्रेनिंगमध्ये या जवानांना कितीही कठीण परिस्थिती निर्माण झाली तरी त्याठिकाणी कसे राहायचे हे शिकवले जाते. लपून हल्ला करण्याची ट्रेनिंग जवानांना फायद्याची ठरत असते. घनदाट जंगल किंवा डोंगलांमध्ये जवान असे लपलेले असतात, जणू ते त्या जंगलाचाच एक भाग आहेत. हाच फोटो पाहा, हा एखाद्या जंगलाचा क्लिक केलेला फोटो वाटतो. पण याच शस्त्रधारी जवान पललेला आहे. तुम्हीही प्रयत्न करा कदाचित तुम्हाला दिसला तर..

 

पुडील स्लाइड्सवर पाहा, कुठे लपून बसलेले असतात जवान..

बातम्या आणखी आहेत...