आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंस्टाग्राम स्टार बनण्यासाठी या सुंदर मॉडेलने केल्या सर्व हद्दी पार, आता होणार 8 वर्षाची शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनडाच्या एका सुंदर मॉडेलला इन्सटाग्राम स्टार होण्याचे वेड तुरुंगात घेऊन गेले आहे. लक्झरी लाईफ जगण्याची इच्छा आणि इंस्टाग्रामचे वेड यामुळे ही मॉडेल आता अपराधी बनली आहे आणि आता तिला 8 वर्षाची शिक्षाही झाली आहे. हा केला गुन्हा..

 

- 24 वर्षाची ही मॉडेल मेलिना रॉबर्ज जगभरातील सुंदर ठिकाणी जाऊन तेथील ग्लॅमरस फोटो तिच्या अकाउंटवर शेअर करत असे आणि त्याची तिला इतकी चटक लागली की ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने पैसा कमविण्यासाठी ड्रग्जची तस्करीही सुरु केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मॉडेल 95 किलोची तस्करी करण्यासाठी निघाली होती आणि त्याची किंमत 21 मिलियन डॉलर मिळणार होते. यासाठी मेलिना आणि तिच्यासोबतचे ड्रग तस्कर 95 किलोची कोकेन प्रिंसेज नावाच्या शिपपर्यंत पोहोचवणार होते यावेळी तिला पोलिसांनी पकडले. 

केले आहे न्यूड फोटोशूट..


मॉडेल मेलिनाला लहानपणापासूनच मॉडेलिंग शौक होता आणि तिने एका मॅगजीनसाठी न्यूड फोटोशूटही केले आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मेलिनाचे इन्सटाग्राम फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...