आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाटकात प्रभू राम बनला होता हा चिमुकला, अचानक मंचावर आला सिंह! मग पुढे बघा काय घडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या सोशल मीडियावर एका शाळेच्या स्नेहसंमेलनाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक चिमुकला मंचावर नाटक सादर करण्यासाठी उभा दिसतोय. 14 सेकंदांच्या या व्हिडिओतील एक सीन असा आहे, जो बघून तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल. नेमके झाले असे, की मंचावरचा पडदा उठताच एक चिमुकला प्रभू रामाच्या रुपात दिसतो. पण तेवढ्यात त्याच्या मागून एक मुलगा सिंहच्या वेशात मंचावर येतो. या सिंहाला बघून हा चिमुकला क्षणात मंचावरुन पळ काढतो. चिमुकल्याची ही प्रतिक्रिया बघणारे स्वतःचे हसू रोखू शकत नाहीत. 


तुम्हीही बघा, नेमके मंचावर घडले तरी काय... 

बातम्या आणखी आहेत...