आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG! लहान मुले घरी घेऊन आले रस्त्यावरील डुक्कर, आता सोबत राहतात असे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमधील एका कुटुंबाने एका डुकराला कुत्र्याप्रमाणे पाळले आहे. लेमन कुटुंबातील हे मुले एक दिवस एक रस्त्यावरील डुक्कर घरी घेऊन आले आणि त्यांना ते डुक्कर इतके आवडले की त्यांनी कायमचे त्याला घरात ठेवण्याचा निर्णय घेतला. या डुकरासोबत त्यांना आता इतकी आपुलकी निर्माण झाली की आता तो डुक्कर कुटुंबियांसोबत घराच्या डायनिंग टेबलावरच जेवण करतो. मुलांसोबत आहे अशी आपुलकी...

 

- असे म्हणतात की प्राण्यांत सर्वात प्रामाणिक हा कुत्रा असतो पण या डुकराला पाहून हा कुत्रा कोणत्या कुत्र्यापेक्षा कमी नाही असे वाटते. लेमन कुटुंबियांत जेम्स, डगलस, जॉर्जीना आणि सोफी हे चार मुले आहेत आणि हे मुले त्या डुकरावर जीवापाड प्रेम करतात. या मुलांसोबतच ते डुक्कर जेवण करते अथवा ते काहीच खात नाही.

 

प्रातःविधी करण्यास बाहेर जाते डुक्कर...
- लेमन कुटुंबिय या डुकराला श्वानाप्रमाणेच मानते कारण ते डुक्कर प्रातविधी करण्यासाठी बाहेर जाते आणि घरात कुठल्याच प्रकारची घाण करत नाही. हे पाहून कुटुंबिय तसेत शेजारीही त्याचे कौतुक करत आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, लेमन कुटुंबाने शेअर केलेले Photos..

बातम्या आणखी आहेत...