आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे चीनचा 'मिस्टर इंडिया', पाहाता-पाहाता गायब होतात लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनच्या एका वेब यूजरने अशा प्रॉडक्टचा शोध लावला आहे ज्याला क्वांटम ऑफ इनव्हिजिबिलिटी क्लॉथ म्हणतात. वास्तविक हा एक टेबल क्लॉथ आहे. याला हातात पकडल्यानंतर काही वेळातच व्यक्ती गायब होते. होक्स नावाच्या व्यक्तीने याचा शोध लावला असून त्याचा दावा आहे की मिलिटरीला याचा मोठा फायदा होऊ शकतो. होक्सच्या या प्रॉडक्टचा व्हिडिओ 21.4 मिलियन लोकांनी पाहिला आहे. चीनचे वेब यूजर या प्रोडक्टला चीने लेटेस्ट इनोव्हेशन मानत आहेत. चीनच्या क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटचे प्रमुख चेन शिक यांनीही या प्रॉडक्टचे स्वागत केले आहे. 

 

शेन यांनी हा व्हिडिओ त्यांच्या वेबो अकाऊंटवर अपलोड केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की हा कपडा मिलिटरीसाठी फार फायदेशीर आहे. वास्तविक हा कपडा क्वांटम टेक्नॉलॉजीने तयार करण्यात आला आहे. ज्याला हातात घेतल्यानंतर तो लाइटच्या तरंगांना रिफ्लेक्ट करतो. त्यामुळे हा कपडा हातात पकडणारी व्यक्ती गायब होते. 

या प्रॉडक्टबद्दल व्हिडिओ प्रॉडक्ट कंपनीचे म्हणणे आहे, की असे काही असू शकत नाही. टेबल क्लॉथचा व्हिडिओ बनावट आहे. असे काही फक्त चित्रपटातच असू शकते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, हे प्रॉडक्ट हातात घेतल्यानंतर व्यक्ती कशी गायब होते...

बातम्या आणखी आहेत...