आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैतानाला खुश करण्यासाठी या युवतीने केले असे काही; हे PHOTOS पाहून तुम्हीही व्हाल थक्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लीलिया बोतूशेवा आणि तिच्या 30 वर्षीय बॉयफ्रेंडचा मृतदेह अतिशय वाईट अवस्थेत कॅलिफोर्नियाच्या एका बेटावर सापडला. - Divya Marathi
लीलिया बोतूशेवा आणि तिच्या 30 वर्षीय बॉयफ्रेंडचा मृतदेह अतिशय वाईट अवस्थेत कॅलिफोर्नियाच्या एका बेटावर सापडला.

ग्रीस- ग्रीसच्या एका बेटावर एका दाम्पत्याचे मृतदेह आढळल्यावर एकच खळबळ उडाली होती. पोलिसांचे म्हणणे आहे की सैतानाची पूजा करताना या दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. दोन जानेवारी रोजी लीलिया बोतूशेवा आणि तिच्या 30 वर्षीय बॉयफ्रेंडचा मृतदेह अतिशय वाईट अवस्थेत कॅलिफोर्नियाच्या एका बेटावर सापडला.

 

 

रक्ताने भरली होती खोली
- ज्या खोलीत या दाम्पत्याचा मृतदेह सापडला ती खोली पुर्णपणे रक्ताने भरलेली होती.
- तेथे रक्ताने माखलेला चाकू आणि विझलेल्या मेणबत्त्या येथे मिळाल्या आहेत. 
- पोलिसांच्या म्हणण्यानूसार ही आत्महत्या नववर्षाच्या पुर्ण चंद्राच्या 24 तास अगोदर झाली आहे. त्यावेळी असणाऱ्या चंद्राला वोल्फ मुन म्हणतात. या दिवशी चंद्र पु्र्ण आकारात असतो.
- असा अंदाज आहे की हे दाम्पत्य सैतानाची पूजा करत होते आणि कोणत्यातरी धार्मिक समुहाच्या संपर्कात होता. 
- शवविच्छेदन अहवालानुसार मुलीने सगळ्यात पहिल्यांदा जीव दिला. तर तिच्या प्रियकराने पूजा करत असताना आत्महत्या केली. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

बातम्या आणखी आहेत...