आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोज इंटरनेटवर असे अनेक फोटोज अपलोड केले जातात, जे कोणत्या ना कोणत्या कारणाने व्हायरल होत असतात. यातिला काही ट्रिकी फोटोज असतात. हे फोटो तुम्हाला पहिल्या नजरते गोधळून टाकातात. आज तुम्हाला असेच काही फोटो दाखवत आहोत. या फोटोंमागील सत्य कळल्यानंतर पुन्हा पुन्हा फोटो पाहण्याचा मोह तुम्हा टाळू शकणार नाही.
पहिल्या नजरेत व्हाल कन्फ्यूज...
हे फोटो एडिटेड नसतात. ट्रिकी असने हेच याचे वैशिष्ट्ये असते. परफेक्ट टामिंगवर परफेक्ट अँगलने हे फोटो क्लिक केले जातात. हे फोटो समजून घेणे अतिशय अवघड असतात. सेलिब्रिटी केंडल आणि कायली जेनरसोबत एन्जॉय करताना मैत्रीन हॅलेय बाल्डविनचा हा फोटो साधा फोटो नाही. थोडं लक्ष देऊन पाहिल्यास दिसेल की, कायलीचा एक पायच गायब आहे. आता कायलीचा पाय कुठे आहे असा या विचारात तुम्हा पडला असाल. पण एकदा तुम्हाला या फोटोची ट्रिक समजली की, यामागील रहस्य तुम्हाला लगेच लक्षात येईल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा हे फोटो पाहाल.
उत्तर जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर जा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.