आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉबर्ट: इतिहासातील सर्वात शापित आहे हा बाहुला, केवळ हात लावण्यानेही होऊ शकतो मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण नेहमीच हॉरर चित्रपटात पाहतो की कोणा खेळण्यात प्रेताम्ताचा वास होतो आणि मग ते माणसाचे जगणे मुश्किल करतात. इतिहासातील असाच सर्वात शापित बाहुला जगासमोर आला आहे आणि ही चित्रपटाची कथा नव्हे तर सत्य आहे. बांबू आणि कपड्यने बनला आहे रॉबर्ट...

बांबू आणि कपड्यापासून बनलेला रॉबर्ट हा बाहुला खरोखरीच एक शापित बाहुला आहे. अनेक दशकांपूर्वी फ्लोरीडा येथे राहणाऱ्या  एका कुटुंबाच्या छोट्या सदस्याने जीनला हा बाहुला कोणीतरी गिफ्ट केला. पण लवकरच घरात अशा काही घटना सुरु झाल्या ज्यावर कोणाचाच विश्वास बसला नाही.


घरात आली प्रेतात्मा..
- घरात जीन नेहमीच स्वतःशीच बोलत असे. इतकेच नव्हे तर त्याचा आवाजही नेहमी बदललेला असे. अनेकदा रात्री त्याचे आईवडील त्याला ओरडत असत तेव्हा तो बाहुला तो करतो असे तो सांगत असे. पण त्याचे आईवडील त्याला मजाक समजत असत.

 

पण लवकरच घरातील सामान इकडेतिकडे हलण्यास सुरुवात झाली आणि विचित्र आवाज यायला लागले. मिळालेल्या माहितीनुसार, जीन जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याने यासोबत खेळणे बंद केले आणि घरातील वरच्या मजल्यावर टाकले.  काही दिवसांतच जीनच्या आईवडिलांचा मृत्यू झाला आणि हे त्या शापित बाहुल्यामुळे झाले असे सर्व सांगू लागले.


घराच्या बाहेर थांबत नसत लोक..
या घरात शापित बाहुला असल्याचे वृत्त आगीसारखे पसरले आणि लोकांनी जीनच्या घरी येणेजाणेही बंद केले. त्यांच्यासोबत काही वाईट होऊ नये असे सर्वांना वाटत होते. काही वर्षांनंतर जीन आणि त्याच्या पत्नीचाही मृत्यू झाला.  


म्यूझियममध्ये केले कैद..
- या घटनेनंतर महिलाने पादरी आणि इतर लोकांच्या मदतीने बाहुल्याला घरातून म्युझियमपर्यंत पोहोचवण्यात आले आणि त्याला काचेच्या बॉक्समध्ये बंद करण्यात आले. असे म्हणतात की कोणीही याला हात लावला तर ती व्यक्ती मरु शकते.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, शापित बाहुला आणि त्याचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...