आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिथे बुरखा न घातल्यास मारले जायचे महिलांना कोडे, आता असे बिनधास्त लाईफ जगतात महिला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुस्लिम देश असलेल्या इराक शहरात फारच कडक असा शरिया कायदा आहे. येथील महिला बुरखा घातल्याशिवाय घराच्या बाहेर पडू शकत नाही. अनेक ठिकाणी तर बुरखा न घातल्यास मुलींना कोडेही मारले जातात. पण याच देशामध्ये एक अशी जागा आहे जिथे महिला मॉर्डन कपड्यांसोबतच दारु आणि सिगारेटही पितात. इन्सटाग्रामवर पोस्ट केलेले महिलांचे हे फोटो पाहून त्या इराकमधीलच आहेत का असा प्रश्न आपल्याला पडतो. जगतात बिनधास्त लाईफ...

 

इराकमध्ये झालेल्या एका सर्वेमध्ये अशी एक गोष्ट समोर आली आहे की, इराकमध्ये 19 टक्के महिला मानसिकरित्या अस्वस्थ आहेत. तसेच येथे 2003 साली काही एनजीओ सुरु आहेत जसे की ‘ऑर्गेनाइजेशन फॉर वुमेंस फ्रीडम इन इराक’ज्यांचे काम महिलांना त्यांचा अधिकार देण्याचे काम आहे. याच देशातील अनेक श्रीमंत महिला त्यांची लाईफ एकदम मनमोकळेपणाने जगतात.

 

गरीब घरांतील महिलांचे जीवन आहे नरक..

- गरीब घरातील महिलांना धार्मिक आणि सांप्रदायिक कारणांसाठी फार संघर्ष करावा लागतो तर श्रीमंत घरातील महिला महागड्या गाड्यांमध्ये फिरतात. मिळालेल्या माहितीनुसार, येथील श्रीमंत आणि गरीब घरातील हा फरक विशेष जाणवतो.

 

सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटोज्...
इंस्टाग्रामवर richkidsofiraq या नावाने चालणाऱ्या या अकाउंटवरील फोटोज् पाहून आपला विश्वास नाही बसणार 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या महिलांचे काही बिनधास्त फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...